2024 Bhajapa Jinkali Kashi ? (२०२४ भाजपा जिंकली कशी?)

Price: ₹350.00
(as of September 9, 2025 - Details ↓)

142 People watching this product now!
Category:
Description

Price: ₹350.00
(as of September 9, 2025 – Details)


लोकसभेच्या निवडणुकी वेळी महाराष्ट्रात मोठा पराजय पदरी पडलेली महायुती विधानसभा निवडणुकीत एवढा मोठा महाविजय कसा मिळवू शकली ? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती लोकसभेसाठी राज्यातील ४८ पैकी ४२-४४ जागा जिंकण्याचा दावा करत होती. प्रत्यक्षात त्याच्या निम्म्या जागाही त्यांना जिंकता आल्या नाहीत. महायुतीच्या या ढिसाळ कामगिरीमुळे केंद्रातील भाजपाची सगळी गणितेही बिघडून गेली होती. या पार्श्वभूमीवर, अवघ्या पाच महिन्यांत आलेल्या विधानसभेसाठी अजिबात गाफील राहायचे नाही, हे ठरवून महायुती कामाला लागली हे तर दिसतच होते, पण म्हणून त्यांच्या पदरात असे, एवढे सुपर घवघवीत यशाचे दान पडेल असे कुणालाच वाटत नव्हते. अगदी या महायुतीच्या नेत्यांनादेखील ! मग हा चमत्कार कसा घडला, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय पत्रकार तुळशीदास भोईटे यांनी, ‘२०२४ – भाजपा जिंकलीच कशी?’ या अभ्यासपूर्ण पुस्तकाच्या माध्यमातून.
Publisher ‏ : ‎ Granthali; First Edition (13 June 2025)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 254 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9356508496
ISBN-13 ‏ : ‎ 978-9356508491
Reading age ‏ : ‎ 10 years and up
Item Weight ‏ : ‎ 313 g
Dimensions ‏ : ‎ 21.5 x 14 x 1.5 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Piece
Packer ‏ : ‎ Sanganak Prakashan
Generic Name ‏ : ‎ Books
Best Sellers Rank: #50,809 in Books (See Top 100 in Books) #951 in Indian Writing (Books)

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “2024 Bhajapa Jinkali Kashi ? (२०२४ भाजपा जिंकली कशी?)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shipping & Delivery